यूट्यूबर एल्विश यादवला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. साप विष प्रकरणी एल्विशला कोठडी सुनावण्यात आली आहे. इल्विश यादवला रविवारी सापाच्या विषाच्या तस्करी प्रकरणी नोएडा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांसाठी कारागृहात पाठवले आहे.
एल्विश यादवला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Published On: मार्च 17, 2024 8:41 pm

---Advertisement---