---Advertisement---

बांके बिहारी मंदिरात प्रचंड गर्दी, दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा मृत्यू

---Advertisement---

मथुरा येथून एक दुःखद घटना समोर आली आहे. येथे ठाकूर बांके बिहारी मंदिराच्या मुख्य गेटजवळ एका भाविकाचा मृत्यू झाला आहे. प्रचंड गर्दीच्या दबावामुळे गुदमरून भाविकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 68 वर्षीय सुनील पिशोरीलाल मगो असे मृताचे नाव असून तो मुंबईचा रहिवासी आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---