दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नीचे पहिले वक्तव्य समोर आले आहे. सुनीता केजरीवाल यांनी ट्विट करत “आत असो वा बाहेर, त्यांचे जीवन देशासाठी समर्पित आहे. जनता जनार्दन असून सर्व काही जाणते. गुरुवारी ईडीच्या चौकशीनंतर सीएम केजरीवाल यांना अटक करण्यात आली. त्याच्या अटकेनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुनीता यांचे वक्तव्य समोर आले आहे.
आत असो वा बाहेर, त्यांचे आयुष्य देशासाठी समर्पित, केजरीवाल यांच्या पत्नीचे…
Updated On: एप्रिल 29, 2024 11:05 am

---Advertisement---