दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्ष यंदा होळी साजरी करणार नाही. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध नोंदवण्यासाठी ते २६ मार्च रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा घेराव करणार आहेत. आम आदमी पार्टीचे दिल्लीचे संयोजक गोपाल राय यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.
होळी साजरी करणार नाही ‘आप’, काय आहे कारण ?
Updated On: एप्रिल 29, 2024 11:05 am

---Advertisement---