LK Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज रविवारी भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
LK Advani : लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार प्रदान
Published On: मार्च 31, 2024 12:39 pm

---Advertisement---