---Advertisement---

केजरीवालांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी; दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार

---Advertisement---

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. CM पदावरून हटवण्याची याचिका उच्च न्यायालयाने आज फेटाळली आहे. अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी दुसरी जनहित याचिका स्वीकारण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment