IPL 2024 च्या 21 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सामना गुजरात टायटन्सशी होत आहे. सलग 2 सामने जिंकणाऱ्या लखनौला हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे. हा सामना त्यांचा घरच्या मैदानावर सुरु आहे. अशा स्थितीत त्याचा वरचष्मा असेल. सर्वात जास्त लक्ष युवा वेगवान गोलंदाज मयंक यादववर असेल, ज्याने मागील 2 सामन्यांमध्ये आपल्या वेगवान वेगवान आणि अचूक लाईन गोलंदाजीने लखनौसाठी दोन्ही सामने जिंकले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सला मयंकचा वेग आणि धार सहन करता येईल का? याकडे लक्ष लागले आहे.
IPL 2024 Live : कर्णधार राहुल करू शकला नाही चमत्कार, लखनौला तिसरा धक्का
Published On: एप्रिल 7, 2024 8:46 pm

---Advertisement---
---Advertisement---