सोन्या-चांदीच्या दरात आज, मंगळवारी विक्रमी वाढ झाली आहे. भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 65,810 रुपये आहे, तर आज बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत 71,780 रुपये आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या नवीनतम दरांची माहिती येथे आहे.
सोन्या-चांदीच्या दरात बदल, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव
Published On: एप्रिल 9, 2024 12:29 pm

---Advertisement---