पुण्याचे माजी उपमहापौर आणि काँग्रेस नेते आबा बागुल नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत बावनकुळे यांच्या भेटीला गेले आहेत. आबा बागुल यांनी काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून आबा बागुल भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत बावनकुळे यांच्या भेटीला गेल्याने पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
काँग्रेस नेते आबा बागुल करणार भाजपमध्ये प्रवेश ?
Published On: एप्रिल 15, 2024 12:57 pm

---Advertisement---