अब्जाधीश झाला साधू, दान केली २०० कोटींची संपत्ती

---Advertisement---

 

आसक्ती सोडण्याच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील, पण असे फार कमी लोक असतील ज्यांनी त्याचे वास्तवात रूपांतर केले असेल. गुजरातमधील एका अब्जाधीश उद्योगपतीने अशा कथांना सत्यात उतरवले आहे. त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती दान करण्याचा  निर्णय घेतला आहे. ही गोष्ट गुजरातच्या हिम्मतनगर येथील अब्जाधीश व्यापारी भावेश भंडारीची आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---