दुर्दैवाने आज शब्दांप्रती आपली जबाबदारी नाही. एका नेत्याला ‘मी एका झटक्यात गरिबी हटवणार’ असे म्हणताना ऐकले. ज्यांना 5-6 दशके देशावर राज्य करायला मिळाले आणि आज ते एका झटक्यात गरिबी हटवू असे सांगतात… पंतप्रधान मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला.
वक्तव्याची जबाबदारी घ्या, शब्दांची प्रतिष्ठा राखा : पंतप्रधानांचा नेत्यांना धडा
