---Advertisement---

आंघोळीसाठी गेले अन् दोघेही बुडाले, घटनेने हळहळ

---Advertisement---

जळगाव : तापी नदीत आंघोळीसाठी गेलेल्या जळगाव येथील दोघांचा सोमवारी दुपारी बुडून मृत्यू झाला. रोहन श्रीखंडे (17) आणि प्रथमेश सोनवणे (17) असे मृत मुलांचे नाव आहे.

हे दोघे जळगावहून दुपारी एक वाजता शिरागड येथे सप्तसुंगी मातेच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर जवळच असलेल्या दाते नदीत आंघोळीसाठी गेले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही जण बुडाले.

लागलेच यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तोवर त्या दोघांचा मृत्यू झालेला होता. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment