---Advertisement---

मोठी बातमी ! शिल्पा शेट्टी, राज कुंद्राला ईडीचा दणका, ९७ कोटींचा मालमत्ता जप्त

---Advertisement---

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. एकूण 97 कोटींची ही मालमत्ता आहे. त्यांचा बंगला आणि ईक्विटी शेअर ईडीने जप्त केले आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment