---Advertisement---

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू; कोणाची जादू चालणार ?

---Advertisement---

लोकससभा मतदानाचा आजपासून पहिला टप्पा सुरु झाला आहे. देशातील १०२ जागांवर मतदान होणार आहे, यामध्ये महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात मतदान होणाक आहे. २१ राज्यांमध्ये १०२ मतदार संघात १६२५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.

सकाळी ७ वाजता सुरु झाले आहे तर ते संध्याकाळी ६ पर्यंत चालू असणार आहे. पहिल्या टप्प्यात आज विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदार संघात मतदान होत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर जवान तैनात करण्यात आले आहेत. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभा मतदारसंघांसाठीही आज मतदान होत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment