चेन्नईच्या होम ग्राऊंडवर नाणेफेक लखनौ सुपर जायंट्सने जिंकली. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघात एक बदल केला आहे. आऊट ऑफ फॉर्म रचिन रविंद्रला कट्टा दाखवला असून डॅरेल मिचेल संघात आला आहे. ऋतुराज आणि अजिंक्य रहाणे सलामीला येण्याची शक्यता आहे.
CSK vs LSG : लखनौनं जिंकली नाणेफेक ; अखेर सीएसकेने दिला ‘या’ खेळाडूला डच्चू
