नंदुरबार : नंदुरबार मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी आज २५ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ते समर्थकांसह उमेदवारी दाखल करण्यासाठी रवाना झाले आहेत. शहरातील संजय टाऊन हॉलपासून रॅलीला सुरवात झाली आहेत.
ॲड. गोवाल पाडवी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले, संजय टाऊन हॉलपासून रॅलीला सुरवात
Published On: एप्रिल 25, 2024 1:08 pm

---Advertisement---