---Advertisement---

काँग्रेसला धक्का, शेखर सुमन आणि राधिका खेडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

---Advertisement---

देशात आज तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे, तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. काँग्रेसच्या माजी नेत्या आणि मीडिया को-ऑर्डिनेटर राधिका खेडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राधिका खेडा यांच्यासह चित्रपट कलाकार शेखर सुमन यांनीही दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शेखर सुमन यांनी सांगितले की, मला कालपर्यंत माहित नव्हते की मी आज भाजपमध्ये जाणार आहे. आयुष्यात अनेक गोष्टी उत्स्फूर्तपणे घडतात, मी सकारात्मक विचार घेऊन भाजपमध्ये आलो असल्याचे ते म्हणाले. मला देवाची आज्ञा मिळाली आणि मी भाजपमध्ये आलो.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment