---Advertisement---

ब्रेकिंग! ‘या’ महापालिकेची भ्रष्टाचारावर मोठी कारवाई; ५५ कर्मचारी बडतर्फ, ५३ निलंबित

---Advertisement---

मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने भ्रष्टाचाराविरोधात मोहीम सुरू केली असून त्याअंतर्गत आज मोठे पाऊल उचलत पालिकेतील भ्रष्ट ५५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले, तर ५३ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये या कर्मचाऱ्यांचा गुन्हा सिद्ध झालेला आहे. त्यानुसार आज ५५ कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. तर, गुन्ह्याची नोंद झालेले ५३ व अन्य फौजदारी प्रकरणी गुन्हा नोंद झालेले ८१ याप्रमाणे एकूण १३४ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment