---Advertisement---

गोंडामध्ये मोठा अपघात, दिब्रुगड एक्स्प्रेस रुळावरून घसरली; 12 डब्बे उलटले

---Advertisement---

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात रेल्वे अपघात झाला आहे. दिब्रुगड एक्स्प्रेसचे 10 ते 12 डबे रुळावरून घसरले आहे. ही ट्रेन चंदीगडहून गोरखपूरला जात होती. दरम्यान, गोंडाजवळ हा अपघात झाला असून, या अपघातात बरेच प्रवाशी जखमी झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात रेल्वे अपघात झाला आहे. दिब्रुगड एक्स्प्रेसचे 10 ते 12 डबे रुळावरून घसरले आहे. ही ट्रेन चंदीगडहून गोरखपूरला जात होती.

दरम्यान, गोंडाजवळ हा अपघात झाला असून या अपघात अनेक प्रवाशी जखमी झाल्याचे अंदाज वर्तवला जात आहे. बचावासाठी रेस्क्यू टीम दाखल झाली आहे.

दरम्यान, या अपघातात गोंडाच्या पोलिसांनी एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली असून, आणखी संख्या वाढण्याची शक्यता आहे.

 

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment