---Advertisement---

ऑस्ट्रेलियाला धक्का, ‘या’ खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दिला निरोप

---Advertisement---

ऑस्ट्रेलिया : माजी कर्णधार आरोन फिंचन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानकपणे निवृत्ती जाहीर केली आहे.

याआधी मागील वर्षीच त्याने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला होता, पण आता त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवार म्हणजेच 9 फेब्रुवारीपासून नागपूरच्या मैदानावर सुरुवात होणार आहे, पण त्याआधीच कांगारू संघाचा माजी कर्णधार फिंचने आज (7 फेब्रुवारी) सकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---