---Advertisement---

मोठी बातमी ! शिवसेनेची (उबठा) पहिली यादी जाहीर, वाचा कोणत्या ६५ उमेदवारांना मिळाली संधी

---Advertisement---

मुंबई । राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाविकास आघाडीकडून विधानसभा निडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाने आघाडी घेतली आहे. शिवसेनेने (उबठा) जाहीर केलेल्या पहिल्या यादीत 65 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यापूर्वी, 40 पेक्षा जास्त उमेदवारांना शिवसेना यांच्याकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत. तर, आता उर्वरीत बहुतांश मतदारसंघात उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

#image_title

यांना मिळाली संधी
चाळीसगाव- उन्मेश पाटील

पाचोरा- वैशाली सुर्यवंशी

मेहकर- सिद्धार्थ खरात

बाळापूर- नितीन देशमुख

अकोला पूर्व- गोपाल दातकर

वाशिम- डॉ. सिद्धार्थ देवळे

बडनेरा- सुनील खराटे

रामटेक- विशाल बरबटे

वणी- संजय देरकर

लोहा- एकनाथ पवार

कळमनुरी- डॉ. संतोष टारफे

परभणी- डॉ. राहुल पाटील

गंगाखेड- विशाल कदम

सिल्लोड- सुरेश बनकर

कन्नड- उदयसिंह राजपूत

संभाजीनगर मध्य- किशनचंद तनवाणी

संभाजीनगर प.- राजू शिंदे

वैजापूर – दिनेश परदेशी

नांदगाव- गणेश धात्रक

मालेगाव बाह्य- अद्वय हिरे

निफाड- अनिल कदम

नाशिक मध्य- वसंत गिते

नाशिक पश्चिम- सुधाकर बडगुजर

पालघर- जयेंद्र दुबळा

बोईसर- डॉ. विश्वास वळवी

भिवंडी ग्रामीण- महादेव घाटळ

अंबरनाथ- राजेश वानखेडे

डोंबिवली- दिपेश म्हात्रे

कल्याण ग्रामीण- सुभाष भोईर

ओवळा-माजिवडा – नरेश मणेरा

कोपरी-पाचपाखाडी- केदार दिघे

ठाणे- राजन विचारे

ऐरोली- एम.के. मढवी

मागाठाणे- उदेश पाटेकर

विक्रोळी- सुनील राऊत

भांडूप पश्चिम- रमेश कोरगावकर

जोगेश्वरी पूर्व- अनंत नर

दिंडोशी- सुनील प्रभू

गोरेगाव- समीर देसाई

अंधेरी पूर्व- ऋतुजा लटके

चेंबूर- प्रकाश फातर्फेकर

कुर्ला- प्रविणा मोरजकर

कलीना- संजय पोतनीस

वांद्रे पूर्व- वरुण सरदेसाई

माहीम- महेश सावंत

वरळी- आदित्य ठाकरे

कर्जत- नितीन सावंत

उरण- मनोहर भोईर

महाड- स्नेहल जगताप

नेवासा- शंकरराव गडाख

गेवराई- बदामराव पंडित

धाराशिव- कैलास पाटील

परांडा- राहुल पाटील

बार्शी- दिलीप सोपल

सोलापूर दक्षिण- अमर पाटील

सांगोले- दिपक साळुंखे

पाटण- हर्षद कदम

दापोली- संजय कदम

गुहागर- भास्कर जाधव

रत्नागिरी- सुरेंद्रनाथ माने

राजापूर- राजन साळवी

कुडाळ- वैभव नाईक

सावंतवाडी- राजन तेली

राधानगरी- केपी पाटील

शाहूवाडी- सत्यजीत पाटील


---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment