Pachora Crime : पाचोरा शहरात अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

गोविंद पुजारी असं अटक केलेल्या आरोपीच नाव आहे. या कारवाईत पंधरा हजार पाचशे रुपयांच्या दारूसह एक लाख पन्नास हजार रुपयांची कार( MH १४ BK ५१८५ ) असा एकूण १ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पाचोरा शहरात कर मधून अवैध देशी दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पाचोरा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर हि करावी करण्यात आली. या कारवाईत या कारवाईत पंधरा हजार पाचशे रुपयांच्या दारूसह एक लाख पन्नास हजार रुपयांची कार असा एकूण १ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोविंद पुजारी असं अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.