---Advertisement---

Gold Price Today : सोने झाले स्वस्त, जाणून घ्या ताजे दर

---Advertisement---

Gold Price Today : सोने खरेदीच्या तयारीत असलेल्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. आज शुक्रवारी (२३ मे) रोजी सोने दरात घसरण झाली आहे. तुम्हीही खरेदीला सराफ बाजारात जायचं आहे का? मग जाणून घ्या ताजे दर.

आज शुक्रवारी (२३ मे) रोजी २४ कॅरेट सोने दरात ३८० रुपयांनी घट झाली आहे. २२ कॅरेट सोने दरात ३५० रुपयांनी रुपयांनी घट झाली आहे. ८ ग्रॅम सोने दरात २८० रुपयांनी घट झाली आहे. १८ कॅरेट सोने दरात २९० रुपयांनी घट झाली आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत २२ कॅरेट सोने ८९,९१० रुपये, तर २४ कॅरेट सोने ९८,०७० रुपये, १० ग्रॅम सोने ८९,९१० रुपये आहे. अहमदाबादमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८९,३७० रुपये तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ९७,४९० रुपये आहे.

पटना येथे २२ कॅरेट सोने ८९,३७० रुपयांना तर २४ कॅरेट सोने ९७,४९० रुपयांना व्यवहार करत आहे. मुंबईत २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ८९,७६० रुपये तर २४ कॅरेट सोने ९७,९२० रुपयांना आहे. आयटी सिटी बेंगळुरूमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ८९,७६० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ९७,९२० रुपये आहे.

सोने पुन्हा महागणार का ? अमेरिकेकडून मोठी भविष्यवाणी

JP Morgan : येत्या काळात सोन्याच्या किमती पुन्हा एकदा विक्रमी पातळी ओलांडू शकतात, असे मत अमेरिकन एजन्सी जेपी मॉर्गन यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०२६ च्या मध्यापर्यंत सोन्याची किंमत प्रति औंस ४,००० डॉलर्स ओलांडू शकते. अलिकडच्या काळात, बँकेने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की, मंदीच्या वाढत्या चिंता आणि अमेरिकेने लादलेले उच्च शुल्क, तसेच अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार तणावामुळे सोन्याच्या किमती वाढू शकतात.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment