नंदुरबारकरांकडून अयोध्यापतीला सव्वा दोन कोटी राम नामाची भेट

वैभव करवंदकर
नंदुरबार : जिल्ह्यातील हिन्दू बांधवांनी सव्वा दोन कोटी राम नामाचे लिखाण केले आहे. अयोध्या येथील हनुमानाच्या मंदिरात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती भरत लोहार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

https://fb.watch/p578BO8MZb/?mibextid=RtaFA8

नंदुरबार शहरातील लोहार समाज गणेश मंडळांने भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा दिवसी म्हणजे, श्री गणेश चतुर्थीला अयोध्या येथे २२ जानेवारी महिन्यात प्रभु रामचंद्रचा मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील हिन्दू बांधवांनी भगवान श्री राम नामाचा कागदावर लिखाण करुन जप करावा, असे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमी हिंदू बांधवानी राम नामाचा जप लिखाण केले पेपर असे सव्वा दोन कोटीचा जप पुर्ण केला आहे.

शनिवार,२३ डिसेंबर रोजी समाज बांधव अयोध्यासाठी निघणार असल्याची माहिती भरत लोहार यांनी दिली. दरम्यान, मोबाईल खेळण्या पेक्षा राम नामाचा जप करावा, राम राम नामाचा लिखाण करावे. आपल्याला मानसिक समाधान लाभते , मन स्थिर होते. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.