AAICLAS मध्ये पदवी पाससाठी बंपर भरती जाहीर! महिन्याला मिळेल 34000 पगार

AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेडने सिक्युरिटी स्क्रीनर पदांसाठी बंपर भरती (AAICLAS Bharti 2023) जाहीर केली आहे. या भरतीतून एकूण 906 पदे भरली जाणार असून यासाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार www.aaiclas.aero या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकतात.

अर्ज करणार्‍या उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की अर्ज करण्याची अंतिम तारीख 08 डिसेंबर 2023 आहे. रिक्त पदांची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

पदाचे नाव: सिक्योरिटी स्क्रीनर्स (फ्रेशर)

आवश्यक पात्रता: या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे  60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST: 55% गुण] असावे

किती पगार मिळेल : 
प्रथम वर्ष – रु. 30,000/- दरमहा निश्चित
द्वितीय वर्ष – रु. 32,000/- दरमहा निश्चित
तृतीय वर्ष- रु. 34,000/- दरमहा निश्चित

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी
अर्ज करणार्‍या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 750 रुपये भरावे लागतील, तर SC, ST आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 डिसेंबर 2023 (05:00 PM)

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा