---Advertisement---

‘सुषमा स्वराज’ पुरस्काराने जळगाव महानगरातील कर्तृत्वान महिलांचा सन्मान

---Advertisement---

जळगाव : शहरातील विविध क्षेत्रांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या महिलांचा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाकडून ‘सुषमा स्वराज’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे कर्तृत्वान महिलांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आ. सुरेश भोळे, जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, भाग्यश्रीताई ढाकणे यांच्यासह रेखाताई वर्मा, नितुताई परदेशी, स्मिताताई वाघ, उज्वलाताई बेंडाळे, सीमाताई भोळे, रेखा पाटील, रेखा राणा, सरिता विसपुते, उषा पाठक, छाया सारस्वत, पूजा विसपुते, सरिता विसपुते, जयश्री पाटील आदी उपस्थित होते.

यांचा सन्मान
तरुण भारत प्रतिनिधी मुग्धा भुरे,

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment