केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मोठ्या बहिणीचा मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. बहीण राजेश्वरीबेन शाह यांच्या निधनानंतर अमित शाह यांनी गुजरातमधील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. राजेश्वरीबेन यांचे वय ६५ च्या आसपास होते.
अमित शाह यांच्या मोठ्या बहिणीचे मुंबईत निधन
Updated On: एप्रिल 29, 2024 11:15 am

---Advertisement---