---Advertisement---

..अन् मुख्यमंत्र्यांना गिरीशभाऊंनी सावरले

---Advertisement---

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सोमवारीपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनादरम्यान इमारतीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांचे काही सहकारी बाहेर पडत होते. तेवढ्यात पायऱ्यांवर मुख्यमंत्री शिंदे यांचा पाय घसरला आणि तोल गेला.

त्यावेळी भाजपाचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावून आले आणि त्यांनीच त्यांना सावरलं. दरम्यान, या घटनेची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment