शिवसेना आमदार अपात्रसंदर्भातील निकालानंतर आज उद्धव ठाकरे महा पत्रकार परिषद घेत आहेत. त्यांचं महापत्रकार परिषदेला उद्धव ठाकरेंचं आगमन झालं आहे. थोड्याच वेळात ही परिषद सुरू होईल. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे मोठी घोषणा करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचं आगमन
Updated On: जानेवारी 16, 2024 4:43 pm

---Advertisement---