Ashok Chavan : अशोक चव्हाणांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश घेतील. या कार्यक्रमासाठी भाजप कार्यालयात जोरदार तयारी सुरू आहे.
Ashok Chavan : थोड्याच वेळात चव्हाणांचा भाजपमध्ये होणार प्रवेश
