---Advertisement---

अतिक अहमदच्या मिशीचे संजय राऊतांना कौतुक!

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्यूज : नुसत्या दाढी मिश्या असून चालत नाही, त्याला मर्दांनगी म्हणत नाही, असे वकतव्य शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. “चांगल्या मिशा अतिक अहमदलाही होत्या” असे वकतव्य संजय राऊतांनी यावेळी केले. ते म्हणाले, शिवसेना ही सामान्य माणसांची आहे. शिवसेनेने सामान्य माणसाला आमदार, मंत्री, खासदार केले आहे. शिवसेना या चार अक्षरांची ताकद आहे. ती ताकद आजही कायम असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.

 

दरम्यान, माध्यमांशी बोलताना राऊतांनी शिंदे गटाला विचारणा केली आहे. ते म्हणाले, ‘आम्ही का गेलो याचे उत्तर त्यांनी द्यावे, तरी जनता त्यांना याचं उत्तर मतपेटीतून देईल. आम्ही का नाही गेलो जेलमध्ये आम्हालाही टाकले गेले. असे राऊत यावेळी म्हणाले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment