Team Tarun Bharat Live

मुंबईतील या रस्त्याला वीर सावरकरांचे नाव द्यावे; देवेंद्र फडणवीसांची मागणी

मुंबई : कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. देवेंद्र फडणवीसांनी १३ मार्च रोजी यासंदर्भात ...

Bajaj ने लॉन्च केली रॉयल एनफिल्डला टक्कर देणारी बाईक; जाणून घ्या वैशिष्ट्यासह किंमती…

बजाज कंपनीने रॉयल एनफिल्डला टक्कर देणारी बाईक लाँच केली आहे. कंपनीने आपली Avenger 220 Street बाईक भारतीय बाजारपेठेत पुन्हा लाँच केली आहे. कंपनीने ही ...

सचिन तेंडुलकरने पोलिसात दाखल केला फसवणुकीचा गुन्हा; वाचा काय आहे प्रकरण

मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरने फसवणूक प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे गुन्हा दाखल केला आहे. सायबरच्या युगात अनेकांची फसवणूक ...

उन्हामुळे जळगाव जिल्ह्यात विवाहितेचा मृत्यू; लग्नसोहळ्यावरुन परततांना बसला उष्माघाताचा फटका

जळगाव : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात सूर्य जणू आग ओकायला लागलाय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार ...

कौन बनेगा मुख्यमंत्री? काँग्रेसची डोकेदुखी वाढली

तरुण भारत लाईव्ह । बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमत गाठेल असे चित्र दिसत आहे. आतापर्यंत सामोर आलेल्या कलांनुसार काँग्रेसने ११५ जागांवर आघाडी ...

बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला अपयश; काँग्रेसची मुसंडी

बेळगाव : कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. आतापर्यंत सामोर आलेल्या कलांनुसार काँग्रेसने ११५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा ७३ आणि जेडीएस ...

कर्नाटकात पिछाडी, पण युपीत भाजपला आघाडी

कानपूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती येत असून काँग्रेसला बहुमताची आघाडी मिळत असल्याचं प्राथमिक निकालातून समोर येत आहे. कर्नाटकमध्ये भाजपा पिछाडीवर असला तरी ...

12वी उत्तीर्णांना देशसेवेची सर्वात मोठी संधी..! BSF मध्ये 247 पदांवर भरती

12 वी उत्तीर्ण असलेल्या आणि देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सीमा सुरक्षा दलात 247 पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले ...

दहावीचा निकाल जाहीर; असा करा चेक

नवी दिल्ली : सीबीएसईनं १२ वी नंतर १० वी चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी एकूण ९३.१२ टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेत. ...

कर्नाटक निकालावर सट्टेबाजाची पसंती या पक्षाला

बंगळुरु : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची निवडणूक मानली जाणार्‍या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल १३ रोजी लागत आहे. गेल्या वेळी २०१८ च्या निवडणुकीत सट्टा ...