Team Tarun Bharat Live
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विकत घेण्याची शिंदे गटाची तयारी, राऊतांचे वादग्रस्त विधान
मुंबई – राज्यातील सत्तासंघर्षावर गेल्या सात महिन्यांपासून पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरू असलेली सुनावणी गुरुवारी संपली. दोन्ही गटांच्या वकिलांनी राज्यघटनेतील तरतुदी व जुन्या निकालांचे दाखले ...
अमृता फडणवीसांना फसविणार्या तरुणीच्या वडीलांचा राष्ट्रवादी, शिवसेनेशी संबंध
मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणार्या एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ...
भाजपा नगरसेवकाची भरदिवसा हत्या
सांगली : सांगलीतल्या जतमध्ये भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. नगरसेवक विजय ताड यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. ताड यांच्या वाहनावर गोळीबार झाला ...
सरकारी कर्मचार्यांनी केले अॅड. गुणवंत सदावर्तेंच्या पुतळ्याचे दहन; काय कारण?
धुळे : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी १४ मार्चपासून राज्यव्यापी संपावर आहेत. या संपा दरम्यान धुळे येथे राज्य सरकारी कर्मचारी ...
शासकीय कर्मचारी संपाविरोधात बेरोजगारांचा विराट मोर्चा
कोल्हापूर : जुनी पेन्शन सुरू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचार्यांचा संप सुरु आहे. राज्यभरात सुरु असलेल्या या संपाविरोधात आता लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ...
दूध भेसळीमुळे चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ, अजित पवार म्हणाले…
मुंबई : राज्यात दूध भेसळीची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. दूध भेसळ करुन लहानग्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. दूध भेसळीमुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी ...
‘मुझे चलते जाना है…’ पहा 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या भाजपाच्या प्लॅनची झलक!
नवी दिल्ली : भाजपने 2024 मध्ये होणार्या आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आपला प्लॅन अॅनिमेटेड व्हिडिओद्वारे सांगितला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपने आपल्या प्लॅनची झलकही दाखवली ...
१८ विरोधी पक्षाच्या मोर्चाकडे राष्ट्रवादीने फिरवली पाठ
नवी दिल्ली – संसदेचं अधिवेशन दिल्लीत सुरू असून मोदी सरकारविरोधात सर्व विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या हिंडनबर्ग प्रकरणात मोदी सरकारची कोंडी करण्यासाठी तसेच ...
4 थी उत्तीर्णांना मुंबई उच्च न्यायालयात नोकरीचा गोल्डन चान्स.. तब्बल 47 हजारापर्यंत पगार मिळेल
4 थी उत्तीर्णांना नोकरीचा गोल्डन चान्स आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. लक्ष्यात असू द्या ही ...
शेतकऱ्यांनो काळजी घ्या..! आज जळगावसह 13 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
जळगाव : राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाच्या हजेरीने लागल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आता उरलसूरल ...