Team Tarun Bharat Live
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौर्याची अशी आहे तय्यारी…
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी ...
मारुती कार वापरणार्यांनो सावधान, कंपनीने १७ हजाराहून अधिक गाड्या परत मागवल्या
नवी दिल्ली : मारुती सुझुकी कंपनीने ग्राहकांना विकलेल्या १७ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या आहेत. एका चुकीमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे. गाड्यातील ...
राज ठाकरेंना परळी न्यायालयाचा ५०० रुपये दंड
मुंबई : चिथावणीखोर वक्तव्य आणि मनसे कार्यकर्तांनी केलेल्या दगडफेक प्रकरणी परळी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला होता. त्यानुसार आज ...
मुख्यमंत्री म्हणाले, १ लाख ३७ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार फक्त कागदावरच राहणार नाही
मुंबई : दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ...
राहुल गांधी काश्मीरमध्ये पोहचण्यापूर्वीच काँग्रेसला झटका, मोठ्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी
नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात निघालेली भारत जोडो यात्रा लवकरच जम्मू काश्मीरला पोहचणार आहे. मात्र ही यात्रा काश्मीरमध्ये पोहचण्याआधीच पक्षाला मोठा झटका ...
ITI पास उमेदवारांसाठी रेल्वेत 4000 पेक्षा जास्त नोकऱ्या; आताच अर्ज करा
तुम्ही जर 10वी उत्तीर्ण असाल आणि IIT कोर्स केला असेल, तर तुमच्यासाठी रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. विशेष बाब म्हणजे या भरतीअंतर्गत 4 ...
सत्यजीत तांबेंना भाजप पाठिंबा देण्यासंदर्गात गिरीश महाजनांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले…
जळगाव : विधानपरिषदेची शिक्षक आणि पदवीधर निवडणूक शिंदे-फडणवीस आणि महाविकास आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. त्यातच नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजीत तांबे यांच्या खेळीमुळे ...
मातोश्रीबाहेर शिंदे, फडणवीसांचे मोठमोठाले कटआऊट
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांनी मुंबईच्या दौर्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या दौर्यापूर्वी भाजपा आणि शिंदे गटाने वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे ...
५०० कोटींचा क्रिप्टोकरन्सी घोटाळा, माजी मंत्र्यांच्या जावयाविरोधात गुन्हा
मुंबई : क्रिप्टोकरन्सीमुळे अनेकांचे दिवाळे निघाले आहे. क्रिप्टो व्यवहारांमध्ये मोठे आर्थिक घोटाळे झाल्यामुळे देशात यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही या क्रिप्टोकरन्सीच्या ...
डाव्होस : महाराष्ट्रात तब्बल ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक
डाव्होस : स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती ...