Team Tarun Bharat Live

आरबीआयचा डिजिटल रुपया १ डिसेंबरपासून उपलब्ध होणार

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) इलेक्ट्रॉनिक चलन ‘डिजिटल रुपया’ १ डिसेंबरपासून येणार आहे. हा डिजिटल रुपया एका डिजिटल टोकनच्या स्वरुपात असेल आणि ...

शनिदेवामुळे २०२३ मध्ये या ३ राशींना प्रचंड धनलाभाचा योग

जळगाव : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह वेळोवेळी आपले स्थान बदलून राशी परिवर्तन करतात. याचा प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो. नक्षत्रांचे परिवर्तन काही राशींसाठी लाभदायक ...

रवीना टंडन वाघाजवळ गेली अन् फसली! वाचा काय घडले

अमरावती : अभिनेत्री रवीना टंडनने नुकताच जंगल सफारीचा आनंद घेतला. या सफारीचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र याच सफारीच्या व्हिडीओमुळे ती अडचणीत ...

शिक्षक विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणार का विद्यार्थ्यांना शिकवणार?

पुणे : शिक्षकांवर लादण्यात येणार्‍या अशैक्षणिक कामांमुळे त्यांच्या ज्ञानदानाच्या कामावर विपरित परिणाम होत असतो. निवडणुकीच्या कामासह अनेक अशैक्षणिक कामे शिक्षकांवर करावी लागतात. त्यात आता ...

जनावरांची प्रयोगशाळा, जळगाव जिल्ह्याचा कौतूकास्पद उपक्रम

जळगाव : कोरोनाकाळात आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा उघड झाल्यानंतर लहान शहरांसह ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा भक्कम करण्याचे काम सुरु झाले आहे. मात्र हे झाले मनुष्यापुरता…जनावरांचे ...

मुस्लिम भारतात सर्वाधिक सुरक्षित; वाचा काय म्हणतो जागतिक अहवाल

नवी दिल्ली : इतर अनेक देशांच्या तुलनेत भारत हा मुस्लिमांसह अन्य अल्पसंख्याक बांधवांसाठी उत्तम देश असून त्यांना कोणतीही बंधने या देशात लादली जात नाही, ...

२०२३ मध्ये या पाच राशीच्या लोकांना मिळेल पैसा आणि यश

जळगाव : सन २०२२ मधील नोव्हेंबर महिना संपत आला असून महिनाभरानंतर २०२३ या नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. २०२३ हे वर्ष पाच राशीच्या लोकांसाठी ...

काश्मीर दहशतवादमुक्त करण्यासंबंधी सैन्यदलाचे मोठे विधान, वाचा सविस्तर

श्रीनगर : लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांचे अनेक कमांडर मागील काही चकमकींमध्ये मारले गेले आहेत, यामुळे काश्मीर खोर्‍यात दोन्ही संघटनांच्या कारवायांचे नेतृत्व करणारा कुणीच ...

बाबा रामदेव यांनी मागितली महिलांची माफी; म्हणाले…

मुंबई : महिलांच्या कपड्यांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी योगगुरू बाबा रामदेव यांनी लेखी मागितली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत यासंदर्भात ...

राज ठाकरेंच्या मिमिक्रीची संजय राऊतांनी उडवली खिल्ली; वाचा काय म्हणाले

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुंबईत आयोजित पक्षाच्या गट अध्यक्षांच्या मेळाव्यात राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची मिमिक्री केली होती. याच ...