Team Tarun Bharat Live
या राशींच्या लोकांना मोठं यश मिळेल ; वाचा तुमचे आजचे राशिभविष्य
मेष – मेष राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संभाषणाची व्याप्ती मर्यादित ठेवावी, कारण जास्त संभाषणामुळे कामावरून लक्ष विचलित होऊ शकते. बाहेरील लोकांचा सल्ला व्यवसायासाठी ...
ब्रेकिंग न्यूज : अशोक चव्हाणांसोबत ११ आमदार ?
मुंबई : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगलीय. अशोक चव्हाण ...
पुन्हा शेतकरी आंदोलन, दिल्लीच्या सर्व सीमा सील
नवी दिल्ली : शेतकरी संघटनांच्या ‘चलो दिल्ली’ मोर्चाबाबत हरयाणा आणि दिल्लीतील पोलीस हाय अलर्टवर आहेत. शेतकरी आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी होणारा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी सिंघू ...
10वी/12वी/पदवी उत्तीर्णांसाठी खुशखबर! महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ खात्यात जम्बो भरती सुरु
10वी, 12वीसह पदवी उत्तीर्णांना महाराष्ट्र शासनाच्या नोकरीची एक उत्तम संधी चालून आलीय. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाअंतर्गत येणाऱ्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात जम्बो भरती निघाली ...
अवकाळीने शेतकऱ्यांची चिंता वाढली ; हवामान खात्याकडून आज ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
मुंबई । फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील कमाल आणि किमान तापमान वाढल्यामुळे अनेक भागातून थंडी गायब झाली असून उन्हाचा झळा बसत आहेत. त्यातच राज्यातील विदर्भ ...
गृहमंत्री अमित शाह ‘या’ तारखेला जळगाव दौऱ्यावर येणार; असे आहेत दौऱ्याचे नियोजन
जळगाव । भाजपचे नेते व गृहमंत्री अमित शाह जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीच्या उत्तरार्धात जळगाव दौऱ्यावर येणार असल्याचं सांगितले जात ...
अविवाहितांसाठी मिळू शकते आनंदाची बातमी ; वाचा आज तुमची राशी काय म्हणते..
मेष सूर्य देवाच्या कृपेने आज मेष राशीच्या लोकांसाठी एक नवीन भेट घेऊन आली आहे. आज तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होईल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा ...
अशी संधी मिळणार नाही! भारतीय पोस्टात 10वी पाससाठी बंपर भरती, आताच अर्ज करा
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय डाक विभागाकडून भरती सुरु आहे. विशेष दहावी उत्तीर्णांसाठी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. ही भरती ...
IMD कडून शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, जळगावात पावसाचा अंदाज
जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात तापमानात बदल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असून, थंडीचा कडाका गायब झाला आहे. जळगावातील दिवसाचा ...
अट्रावल येथील जागृत मुंजोबा यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ
यावल । यावल तालुक्यातील अट्रावल येथील जागृत मुंजोबा देवस्थान यात्रोत्सवास आज १० फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. या देवस्थानावर खान्देशवासीयांसह राज्य-परराज्यातील भाविकांची मोठी श्रद्धा आहे. ...