Team Tarun Bharat Live

यूकेमध्ये महिला खासदाराने हातात भगवद्गीता घेऊन घेतली शपथ, पाहा VIDEO

बिटन : ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर मजूर पक्षाचे कीर स्टार्मर हे ब्रिटनचे नवे ...

कर्नाटकमधील काँग्रेस सरकार रामनगर जिल्ह्याचे नाव बदलणार; भाजपाचा तीव्र विरोध

बंगळूरु : कर्नाटक मधील काँग्रेस सरकार रामनगर जिल्ह्याचे नाव बदलणार आहे. याबाबतचा प्रस्ताव उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे. नामांतराच्या या प्रस्तावाला भाजपाने तीव्र विरोध केला ...

मराठा-ओबीसी आरक्षणावरुन रणकंदण; वाचा काय घडले

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी १३ जुलैपर्यंतची राज्य सरकारला मुदत दिली आहे. दरम्यान, आज विधिमंडळात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये ...

बेरिल वादळाचं तांडव; २० लाख लोकांना फटका

ह्यूस्टन  : बेरिल चक्रीवादळाने अमेरिकेत कहर केला आहे. २० लाखांहून अधिक लोकांना जोरदार वारा, पुराचा मोठा फटका बसला आहे. वादळानंतर पॉवर ग्रीड प्रभावित झाल्यामुळे, ...

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी भोले बाबांच्या वकिलाचा धक्कादायक दावा

हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सूरजपाल उर्फ ​​भोले बाबा यांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये १२१ लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यात बहुतांश महिला होत्या. ...

राज्यात जोरदार पाऊस; ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट, पुढचे चार दिवस कोसळणार

मुंबई : मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पाऊस सुरु आहे. तसंच पहाटे पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचलं आहे. अनेक सखल ...

अजिंठा, वेरुळचा उल्लेख करत सुधा मूर्तींची संसदेत मोठी मागणी; वाचा काय म्हणाल्या…

नवी दिल्ली : खासदार सुधा मूर्ती यांनी पहिल्यांदाच २ जुलै रोजी राज्यसभेत भाषण केलं. आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

फेक बातम्या केल्या तर खबरदार; देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा

मुंबई : नरेटिव्ह सेट करणाऱ्या फेक बातम्यांवर नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत यावर खूप चर्चा झाली होती. आताही राज्याच्या ...

राज्यासाठी पुढील ७२ तास महत्त्वाचे, असा आहे हवामानाचा अंदाज

मुंबई :  दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली असून राज्यात जोरदार पाऊस कोसळणार असल्याची ...

लडाखमध्ये लष्कराच्या रणगाड्याचा अपघात, पाच जवान शहीद

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ T-72 रणगाड्याचा दुर्दैवी अपघात झाला आहे. यात पाच जवान शहीद झाले आहेत. शुक्रवारी युद्ध सुराव ...