Team Tarun Bharat Live
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर; वाचा काय घडलं
नवी दिल्ली : राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन वर्षांपासून रखडल्या आहेत. देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकाही रखडल्या आहेत. मुंबईसह ...
पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ मुळे काय फायदा झाला? वाचा काय म्हणतो अहवाल
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेडिओवरील कार्यक्रम ‘मन की बात’ या कार्यक्रमाला ९ वर्षे पूर्ण झाली. हा कार्यक्रम 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू ...
स्वस्तात सोने-चांदी खरेदीची मोठी संधी.. किमतीत तब्बल ‘एवढ्या’ रुपयांची घसरण
जळगाव । सोने आणि चांदी खरेदीची योजना आखणाऱ्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी संधी चालून आली आहे. उच्च पातळीवरून सोने आणि चांदीचे भरच खाली आहे. गेल्या ...
प्रवाशांना दिलासा! भुसावळ विभागातून धावणाऱ्या या गाड्यांच्या सेवांच्या कालावधीत वाढ
भुसावळ । सणासुदीत होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून अनेक विशेष गाड्यांच्या सेवांच्या कालावधीत वाढ करण्यात आलेली आहे. याच दरम्यान, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात धावणाऱ्या ...
ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीचा दर पुन्हा घसरला, पहा आजचे दर
जळगाव । ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आज सोन्या-चांदीचा दर पुन्हा घसरला आहे. पितृपक्षाचा काळ सुरु झाला असून या काळात दर ...
भुसावळ शहर पुन्हा हादरले ; धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या
भुसावळ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी होता होत नसून अशातच भुसावळ शहर पुन्हा एका तरुणाच्या हत्येच्या घटनेने हादरले आहे. पूर्व वैमनस्यातून ३१ वर्षीय ...
हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये खाणेपिणे महागणार ; व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 209 रुपयांची वाढ
मुंबई । आज 1 ऑक्टोबर रोजी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती जाहीर केल्या. यावेळी कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 209 रुपयांची भरघोस वाढ केलीय. ...
प्रवाशांची होणार आणखी गैरसोय ; रेल्वेकडून 10 गाड्या रद्द, भुसावळ मार्गे धावणाऱ्या या गाड्यांचा समावेश
भुसावळ । एकीकडे सणासुदीचे दिवस सुरु झाले असून त्यातच रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक कारणांमुळे रेल्वे गाड्या रद्द केल्या जात आहे. अशातच आता रेल्वे प्रशासनाने दक्षिण ...
मोठी बातमी: तब्बल २१ दिवस सुरू असेललं ओबीसींचं उपोषण मागे
चंद्रपूर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, अशी भूमिका मांडत इतर काही प्रलंबित मागण्यांसाठी चंद्रपुरात मागील २१ दिवसांपासून राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र ...