Team Tarun Bharat Live
Aditya L1 Launching: आदित्य एल १ अंतराळात झेपावलं
बंगळुरु: चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर आता भारताने सूर्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आदित्य-एल1 यशस्वीरित्या लाँच केलं आहे. आंध्र प्रदेशातील ...
अभिमानास्पद : RBI गव्हर्नर शक्तिकांत दास जगातील सर्वोत्कृष्ट बँकर
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikant Das) यांना अमेरिकेच्या ग्लोबल फायनान्स (Global Finance magazine) या मासिकाने जागतिक स्तरावर ...
मराठा आंदोलकांवर लाठीमार : राज्यातील वातावरण तापले; वाचा कुठे काय घडले
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालनामध्ये आंतरवाली सराटा गावात चार दिवसांपासून शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर काल (शुक्रवारी) पोलिसांनी लाठीमार केला. त्याचे संतप्त पडसाद आता ...
मोठी बातमी ; मोदी सरकारने अचानक बोलवलं ५ दिवसांचं विशेष अधिवेशन
नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपन्न झालेलं आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. संसदीय कार्यमंत्री ...
इंडिया आघाडी बैठकीसाठी पैशांची उधळपट्टी; ४५ हजारांची खुर्ची, ४ हजार ५०० रुपयांचे जेवणाचे ताट
मुंबई : मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये इंडिया आघाडीची ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी बैठक होत आहे. या बैठकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेना ...
इलॉन मस्कची व्हॉट्सअॅपला टक्कर! ‘एक्स’ वर होणार ऑडिओ-व्हिडिओ कॉल
नवी दिल्ली : इलॉन मस्कने आज एक मोठी घोषणा केली आहे. एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंगचीही सुविधा मिळणार आहे. मस्कने ...
इंडियन ऑइलमध्ये 10वी पाससाठी बंपर जागांवर भरती ; वेळ न घालवता लवकर अर्ज करा
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने एकूण 490 शिकाऊ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. इच्छुक ...
वक्फ बोर्डाकडून परत घेतल्या जाणार 123 मालमत्ता! जामा मशिदीचाही समावेश
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने वक्फ बोर्डाच्या 123 मालमत्ता परत घेण्यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. महत्वाचे म्हणजे यात दिल्लीतील जामा मशिदीचाही ...
चंद्रावर फोटोसेशन; चांद्रयान 3 बाबत इस्त्रोकडून मोठी अपडेट
बंगळुरु : ‘चांद्रयान-3′ बद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. चंद्रावर फिरत असलेल्या प्रज्ञान रोव्हरने आज सकाळी विक्रम लँडरचा खास फोटो क्लिक केला. इस्रोने ...
देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना धक्का; वाचा काय घडले
मुंबई : राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री आहेत. यामुळे तिघांमध्ये ताकदवान कोण? अशी चर्चा अधूनमधून रंगत असतेच. त्यात कुरघोडीच्या डावांची चर्चाही होत असते. ...