Team Tarun Bharat Live
मोदींनंतर फडणवीस जपानचे शासकीय अतिथी; वाचा सविस्तर
नवी दिल्ली : जपानचे सरकार कोणत्याही देशाच्या राष्ट्रप्रमुखाला किंवा त्याच्या समकक्षीय नेत्याला स्टेट गेस्ट म्हणून आमंत्रित करते. परंतू, २०१३ मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र ...
CAG Bharti 2023 : 12वी ते पदवी उत्तीर्णांसाठी केंद्रीय नोकरीची संधी, 1700+ जागांवर पदभरती
12वी ते पदवी उत्तीर्णांसाठी केंद्रीय नोकरीची संधी चालून आलीय. भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग अंतर्गत काही रिक्त पदावर भरती निघाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध ...
गौरी गणपती आणि दिवाळीत मिळणार 100 रुपयांत आनंदाचा शिधा
मुंबई : दिवाळीप्रमाणेच गौरी गणपती, दिवाळीसाठी राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Shidha) देण्याचा निर्णय शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार या ...
एशियन गेम्स आधी भारताला मोठा धक्का; वाचा काय घडले?
नवी दिल्ली : एशियन गेम्स आधी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताची स्टार अॅथलीट द्युती चंद हिच्यावर डोपिंगमध्ये दोषी आढळल्या प्रकरणी चार वर्षांची बंदी ...
SIM Card खरेदीसाठी पोलीस व्हेरिफिकेशन; उल्लंघन केल्यास १० लाखांचा दंड
नवी दिल्ली : देशात मोबाइल नंबरच्या माध्यमातून केली जाणारी फसवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारनं अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात SIM ...
संजय राऊतांनी सांगितलं मविआचं जागावाटपाचं सूत्र!
मुंबई : आगामी लोकसभा व राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र महाराष्ट्रात विरोधकांपुढे मोठे आव्हानं आहेत कारण मविआतील शिवसेना व ...
कर्ज खात्यातील दंडाबाबत आरबीआयच्या बँकांना या सूचना
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने बँका आणि वित्तीय संस्थांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्याअंतर्गत कर्ज खात्यातील दंडाबाबत अनेक नियमांबाबत सूचना जारी ...
फडणवीस म्हणाले, होय आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर…
शिर्डी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलच्या चर्चा सुरु आहेत. विरोधी पक्ष देखील अधून मधून देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर निशाणा साधत ...
आता चंद्र हाकेच्या अंतरावर! चांद्रयान-3 पासून वेगळं होतं विक्रम लँडर भूपृष्ठाकडे झेपावलं
श्रीहरीकोटा : भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayan 3) मोहिमेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या जवळच्या कक्षेत पोहोचले आहे. 17 ऑगस्टला दुपारी 1 वाजता प्रोपल्शन ...
मुंबई महानगरपालिकेत 10वी ते पदवी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी!! शेकडो पदांवर भरती सुरु
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या 10वी ते पदवी उत्तीर्णांना मोठी संधी चालून आलीय. मुंबई महानगरपालिकामध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. कनिष्ठ लघुलेखक (E-C-M) पदांच्या 226 ...