Team Tarun Bharat Live
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; महागाई भत्ता वाढवला
नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने आता महागाई भत्ता वाढवल्याचे जाहीर केले. बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांची किरकोळ ...
देशातील सर्व मुस्लिम धर्मांतर केलेले हिंदूच; गुलाम नबी आझाद यांचं मोठं विधान
नवी दिल्ली : काँग्रेस माजी नेते आणि राज्यसभेत खासदार राहिलेले गुलाम नबी आझाद यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आझाद हिंदू ...
भुजबळांनी सांगितलं असेल जेल कसं असतं, म्हणून दादा भाजपासोबत…
पनवेल : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज पनवेलला भाषण झाले. या भाषणात त्यांनी भाजपाच्या आमदार फोडीच्या राजकारणावर टीका केली. तसेच, अजित ...
जे खोके-खोके ओरडतायेत, त्यांच्याकडे कंटेनर्स ; राज ठाकरेंचा निशाणा
पनवेल : रस्ते खराब व्हायचे बंदच होणार नाहीत. हा एखादा रस्ता २५-३० वर्षासाठी चांगला केला तर पैसे खाणार कसे? हा धंदा आहे. रस्ते खराब ...
कोल्हापूरसह सांगली, साताऱ्याला भूकंपाचे धक्के
कोल्हापूर : कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. येथून भूकंपाचे केंद्र साताऱ्यातील कोयना धरणापासून फक्त २० किलोमीटर अंतरावर असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण ...
ब्रिटनचे पंतप्रधान म्हणाले, मी हिंदू म्हणून आलोय… जय सियाराम
कॅम्ब्रीज : भारताच्या स्वतंत्रता दिनानिमित्त कॅम्ब्रीज विद्यापीठात आयोजित मोरारी बापूंच्या रामकथा कार्यक्रमात ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला उपस्थित राहणे ही ...
शरद पवारांना भाजपकडून मोठी ऑफर; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या गुप्त बैठकीनंतर पुन्हा शरद पवार अजित पवारांसोबत जाण्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान भाजपने ...
ट्रॅफिकमध्ये अडकली ट्रेन; वाराणसीमधील व्हिडीओ होतोय व्हायरल
वाराणसी : कारने प्रवास करतांना अनेकदा आपण ट्रॅफिकमध्ये अडकतो. मात्र एक ट्रेन ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? मात्र वाराणसीमध्ये एक ट्रेन ट्रॅफिकमध्ये ...
शरद पवार-अजित पवारांच्या भेटीवर सामनामधून टीका; वाचा काय म्हटलयं
मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतली. गेल्या ४३ दिवसांत अजित पवारांनी ४ वेळा शरद पवारांची भेट घेतली ...