Team Tarun Bharat Live

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी; पुण्यात गुन्हा दाखल

पुणे : एका अज्ञात व्यक्तीकडून ईमेलद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) मारण्याची धमकी देण्यात आली. मी भारतामध्ये सिरीयल बॉम्ब ब्लास्ट करण्याचा प्लॅन करत आहे, ...

परिवर्तनवादी लेखक, ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

मुंबई : लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. हरी नरके यांचे आज सकाळी निधन झाले. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या ...

NDA च्या बैठकीत पंतप्रधान मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांवर टीका, म्हणाले…

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएच्या खासदारांची बैठक घेत आहे. मंगळवारी महाराष्ट्रातील एनडीए खासदारांची बैठक मोदींनी घेतली. या बैठकीत मोदींनी काँग्रेस, ...

Video: पंतप्रधान मोदींवर अविश्वास प्रस्ताव; काँग्रेसनं विचारले तीन प्रश्न…

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन विरोधी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोंदींना घेरण्याची रणनीती आखली आहे. या विषयावरुन विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संसदेत अविश्वास प्रस्ताव ...

खोचक जाहिरात पोस्ट करत भाजपाची I.N.D.I.A वर टीका; या जाहिरातीत नेमकं काय काय आहे?

नवी दिल्ली : काँग्रेससह सगळ्याच विरोधी पक्षांच्या आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर I.N.D.I.A हे नाव धारण केलं आहे. या नावावर मोदी सरकारकडून टीका केली ...

भाभा अणु संशोधन केंद्रात पदवीधरांना नोकरीची मोठी संधी

पदवीधरांना नोकरीची मोठी संधी चालून आलीय भाभा अणु संशोधन केंद्राअंतर्गत भरतीची जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज ...

NEWS CLICK : भारत विरोधी प्रचारासाठी मीडिया पोर्टलला परदेशातून 38 कोटींची फंडींग

नवी दिल्ली : भारत विरोधी प्रचारासाठी मीडिया पोर्टल न्यूजक्लिकला परदेशातून सुमारे 38 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासात आढळून आले होते. अमेरिकन करोडपती ...

दिल्ली एम्समध्ये भीषण आग! रुग्णांना बाहेर काढण्याचा थरार

नवी दिल्ली : दिल्लीतील एम्समध्ये आज सकाळी ११.३० च्या सुमारास भीषण आग लागली. आपत्कालीन विभागाच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे कळते. अग्निशमन दलाची सहा पथके ...

अजित पवार म्हणाले, मला नरेंद्र मोदींसारखा दुसरा पर्याय दिसत नाही

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुणे दौऱ्यात बोलतांना अजित पवार यांचं कौतुक केलं यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री अजित ...

मुख्यमंत्री पदावरुन नाना पटोलेंचं मोठं विधान, म्हणाले…..

मुंबई : महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षामध्ये मुख्यमंत्री पदावरुन जोरदार चर्चा सुरु असतांना आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा विरोधकांचा उमेदवार कोण असणार यावरून राजकीय चर्चा ...