Team Tarun Bharat Live

Jalgaon : आई वडिलांपासून विभक्त होऊन संसार थाटला, पण लग्नानंतर दोन महिन्यात उचललं टोकाचं पाऊल

जळगाव : जळगाव शहरातील बिबानगर परिसरात 25 वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली.  जितेश अनिल राठोड (वय २५ वर्ष) असं मृत तरुणाचं नाव असून त्याचे ...

10वी पाससाठी सुवर्णसंधी!! जळगाव जिल्ह्यात पोलीस पाटील पदाच्या बंपर रिक्त जागा

जळगाव जिल्ह्यात पोलीस पाटील पदाच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. लक्ष्यात ठेवा अर्ज ...

इर्शाळवाडी : ढिगाऱ्याखालून १०३ जणांना सुखरुप बाहेर काढलं, १२ जणांचा मृत्यू

रायगड : रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात बुधवारी रात्री दरड कोसळली. या गावातील २५ ते ३५ घरं माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. गावातील ...

मणिपूरच्या घटनेवर पंतप्रधान संतापले, अमित शाह यांनी दिले निर्देश

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न करून फिरवण्यात आल्याच्या संतापजनक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या मुद्द्यावरून विरोधक संसदेमध्ये आक्रमक होण्याच्या तयारीत असतानाच, ...

विधानसभेत काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता?

मुंबई : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर विधानसभा व विधान परिषदेतील संख्याबळाचे आकडे बदलले आहे. विरोधी बाकांवर ज्या पक्षाचं संख्याबळ सर्वाधिक, त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता बनतो. ...

कागदोपत्री होणाऱ्या ग्रामसभांना चाप; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई : केवळ कागदोपत्री ग्रामसभा घेणाऱ्या ग्रामपंचायतींना आता केंद्र सरकारकडून चाप लावला जाणार आहे. प्रत्येक ग्रामसभा, त्यातील निर्णय, त्यातील लोकसहभाग यांचे व्हीडिओ केंद्र सरकारच्या ...

आज कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट; पुढचे २४ तास अस्मानी संकट

मुंबई : राज्यात गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे सर्व नद्या-नाले ओसांडून वाहत असून यामुळे गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. अशात ...

तलाठी भरतीबाबत रोहित पवारांची विधानसभेत मोठी मागणी

मुंबई : भूमी अभिलेख विभागामार्फत तलाठी पदांसाठी ४६४४ जागांवर भरती निघाली आहे. या भरतीसाठी सोमवारपर्यंत दहा लाखांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम ...

विरोधी आघाडीत PMपदासाठी चढाओढ सुरू; तृणमुल काँग्रेसने घेतली ही भुमिका

नवी दिल्ली : २०२४ मध्ये भाजपाला नमवण्यासाठी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी २६ विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया नावाच्या आघाडीची ...

धक्कादायक : राज्यातून पाच हजार मुली/महिला झाल्या बेपत्ता

मुंबई : राज्यात जानेवारी २०२३ ते मे २०२३ या पाच महिन्यांच्या कालावधीत राज्यात ५ हजार ६१० महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. महाराष्ट्रात दररोज ...