DeskTeam Tarun Bharat

प्रतीक्षा संपणार! लाडक्या बहिणींना ‘या’ तारखेला मिळणार तिसरा हप्ता

मुंबई । राज्य सरकारने महिलांसाठी सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची मदत केली जात आहे. आतापर्यंत एकूण दोन ...

उपमुख्यमंत्री अजित पवारांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; नेमकी काय आहे? वाचा

मुंबई । सोलापूरच्या मोहोळमधील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांनी पुढचं बिल द्यायचं नाही, आणि मागचंही ही द्यायचं नाही. ...

आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाचा प्रचार करणार? एकनाथ खडसेंनी बोलून विषयच संपविला

जळगाव । राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिव स्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमात भाजप वाटेवर असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हजेरी लावल्याने त्यांचा भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला ...

जळगावात चार महिन्यानंतर सोन्याने गाठला ‘हा’ पल्ला; भाव वाचून ग्राहकांना फुटेल घाम 

जळगाव । ऐन सणासुदीत सोन्याच्या किमतीने मोठी उसळी घेतल्याने ग्राहकांना झटका बसला आहे. जळगाव सुवर्ण नगरीत चार महिन्यानंतर सोने पुन्हा एकदा उच्चांकीवर पोहोचले आहे. ...

गृहिणींचे बजेट बिघडले; सोयाबीन तेलाचे दर पुन्हा भडकले

जळगाव । एकीकडे सणासुदीचे दिवस सुरु असताना केंद्र सरकारने तेलावरील एक्साईज ड्युटी वाढवल्यामुळे खाद्यतेलाचे दर भडकले आहे. गेल्या आठवड्यात ११० रुपये किलो असणारे सोयाबीन ...

ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी मोठी संधी! कॅनरा बँकेत तब्बल 3000 जागांवर भरती

बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना मोठी संधी चालून आलीय. कॅनरा बँकेत तब्बल 3000 पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा ...

धुळे जिल्हा हादरला! दोन मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं

धुळे । धुळे शहरात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. शहरातील प्रमोद नगर भागात राहणाऱ्या गिरासे कुटुंबातील आई-वडिलांसह ...

जळगाव जिल्ह्यात पुन्हा धोधो पाऊस बरसणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगाव । गेल्या आठ दिवसांपासून जळगाव सह राज्यात अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस हळहळू सक्रिय होत असल्याचे दिसून ...

पितृपक्ष लागताच सोने-चांदी दरात मोठा बदल! खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आताचे भाव?

जळगाव । पितृपक्षात कुठलेही शुभकार्य करू नये, अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे या दिवसांमध्ये सोने-चांदी वा इतर वस्तूंची खरेदी करण्यात येत नाही. याचा परिणाम पितृपक्ष ...

गुडन्यूज! गिरणा धरण शंभर टक्के भरले, पिण्याचे पाणी व सिंचनाचा प्रश्न सुटला

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील आणखी एका धरणाने शंभरी गाठली आहे. जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणही १०० टक्के भरले आहे. यामुळे केवळ पिण्याचा पाण्याचा ...