DeskTeam Tarun Bharat

मोठी बातमी! कायदा व सुव्यवस्थेसाठी पाळधीत कलम 163 चे आदेश लागू

जळगाव । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे 31 डिसेंबर रोजी रात्री 10.00 वाजेच्या सुमारास किरकोळ वाद झाला. या वादातून पाळधी गावात काही ठिकाणी जाळपोळ करण्यात ...

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा; LPG सिलेंडर झाला स्वस्त..

मुंबई । नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आलीय. सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.हा दिलासा ...

झेलम एक्सप्रेस तब्बल ११ तास एकाच ठिकाणी थांबली; जळगावहून जम्मू काश्मीर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

जळगाव । पंजाबमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा रेल्वे सेवेवरही परिणाम झाल्याचं दिसून येत असून अशातच जळगाव येथून 29 डिसेंबर रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास ...

जळगावात नवीन वर्षाचे पुनरागमन जोरदार थंडीने होणार ; तापमानात होणार मोठी घट

जळगाव । गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे जळगाव जिल्ह्यात रात्रीचा पारा १९ अंशावर वाढला होता. मात्र आता अवकाळीचा ढग निवळले असून नवीन वर्षाच्या आगमनासह जळगाव ...

शेतकऱ्यांना झटका! नवीन वर्षात रासायनिक खतांच्या किमती वाढणार, असे असणार नवीन दर?

मुंबई । शेतकऱ्यांना आर्थिक झटका देणारी एक बातमी आहे. जागतिक बाजारात कच्च्या मालाचे दर वाढल्याचा दावा करीत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या दरात प्रतिबॅग (५० किलो) ...

चोरीच्या पाच दुचाकींसह चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव | जळगाव शहरात चोरीच्या दुचाकी विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दीपक प्रेमसिंग सोळंके असं अटक केलेल्या चोरट्याचे ...

जळगावात अपघाताचे सत्र सुरूच ; टँकरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

जळगाव । जळगाव जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच असून अशातच एरंडोल शहरातील महामार्गावरील अमळनेर नाक्याजवळ रात्री भीषण अपघात झाला. ज्यामध्ये भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली. ...

कार झाडाला धडकून भीषण अपघातात; रावेरच्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू

रावेर । जळगाव जिल्ह्यात रस्ते अपघाताची मालिका थांबता थांबत नसून आणखी एका भीषण अपघाताची घटना समोर आलीय. सावदा-भुसावळ मार्गावरील पिंपरूळ जवळ भरधाव कार झाडाला ...

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; सुरक्षा रक्षकांनी 5 दहशतवाद्यांचा केला खात्मा

जम्मू काश्मीर । जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यात सुरक्षा रक्षकांनी 5 दहशतवाद्यांना ठार केले. तर दोन जवान जखमी झाल्याचे ...

जळगावात अपघाताची मालिका थांबेना! भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले

जळगाव । जळगाव शहरात अपघाताची मालिका सुरूच असून अशातच भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना शहरातील अजिंठा चौफुलीवर घडलीय. विठ्ठल पांडुरंग शेळके (वय 55) असं ...