DeskTeam Tarun Bharat

खुशखबर! भुसावळ – मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस आता जूनपर्यंत धावणार

जळगाव । भुसावळ, जळगाव रेल्वे स्थानकांवरून मुंबईला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्ये ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का, आता ‘या’ नेत्याचा राजीनामा

लोकसभा  निवडणूक अगदी जवळ आली असून याचदरम्यान, काँग्रेस पक्षाला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नाहीय. यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला. गौरव वल्लभ ...

धक्कातंत्र… जळगावमधून ठाकरे गटाकडून करण पवारांना उमेदवारी जाहीर

जळगाव/मुंबई । लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली दुसरी उमदेवार यादी जाहीर केली आहे. यात ठाकरे गटात नुकताच प्रवेश केलेल्या ...

ऐन उन्हाळ्यात जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगाव । राज्यात कुठे ऊन, कुठे पाऊस अशी स्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात जळगावमध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमानाचा पारा ४१ अंश ...

भयंकर ! कपड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर । छत्रपती संभाजीनगरमध्ये आज बुधवारी पहाटे एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ...

VIDEO : नवी मुंबईतील केमिकल कंपनीला भीषण आग, परिसरात भीतीचे वातावरण

नवी मुंबई । नवी मुंबईतील एका केमिकल कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून या आगीच्या घटनेने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती ...

कनिष्ठ अभियंता होण्याची सुवर्णसंधी! SSC मार्फत जम्बो भरती सुरु

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना कनिष्ठ अभियंता होण्याची सुवर्णसंधी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) विविध विभागांमध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या ९६८ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. ...

सर्वसामान्यांना मोठा दिलासा ! गॅस सिलेंडरच्या दरात कपात, आजपासून नवे दर लागू

मुंबई । १ एप्रिलपासून सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. आज 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात ...

धक्कादायक ! जळगावात मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात 11 बकऱ्या ठार

जळगाव । जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून याच दरम्यान, एक धक्कादायक घटना समोर आलीय. शहरातील वाल्मिक नगरात मध्यरात्री मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात ...

तर १ एप्रिलपासून तुमचा फास्टॅग निष्क्रिय होणार ; आजच हे काम पूर्ण करा..

तुम्ही तुमच्या फास्टॅगमध्ये अद्याप केवायसी अपडेट केले नसेल, तर आजच ते पूर्ण करा. यासाठी ३१ मार्च म्हणजेच आजचा हा शेवटचा दिवस आहे. तुमचा फास्टॅग ...