Ganesh Wagh
वाळू माफियांची मुजोरी : मुक्ताईनगरातील पोलिस ठाणे आवारातून लांबवला वाळूचा डंपर
भुसावळ (गणेश वाघ) : अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्या डंपरचा महसूल पथकाने सिनेस्टाईल वरणगाव ते मुक्ताईनगरदरम्यान पाठलाग करून डंपर मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या आवारात लावले मात्र ...
अहमदाबादमधील बनावट खवा विक्रीचा डाव उधळलाः भुसावळात 12 लाखांचा खवा जप्त
भुसावळ : भुसावळात पोलिसांनी गुजरातमधून आलेला सुमारे साडेपाच टन बनावट खवा लक्झरीतून जप्त केला आहे. विशेष म्हणजे जळगावात या खव्याचा पुरवठा करण्यात आल्यानंतर त्याची ...
गुजरात मेड बनावट खव्याचा जळगाव जिल्ह्यात बेकरीसह हॉटेल्सला पुरवठा
गणेश वाघ भुसावळ : भुसावळात पोलिसांनी जप्त केलेल्या खव्याचे गुजरात कनेक्शन समोर आले आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका कंपनीत या निकृष्ट पद्धत्तीच्या खव्याची निर्मिती केल्यानंतर त्याचे ...
सोशल मिडीयावर आमदार चंद्रकांत पाटील यांची बदनामी : विनोद पाडरांविरोधात गुन्हा
बोदवड : आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात बदनामीकारक पोस्ट टाकल्याप्रकरणी अमोल व्यवहारे यांच्या फिर्यादीवरून विनोद नामदेव पाडर (शारदा कॉलनी, बोदवड) यांच्याविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल ...
पत्नीचा गळा आवळून केला खून : कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का
भुसावळ : मद्यपी पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला व पत्नीला सर्पदंश झाल्याचा बनाव केला मात्र शवविच्छेदनात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. स्वतःसाठी पिण्यास ...
चार लाखांच्या लाचेचा मोह नडला : चाळीसगावचा अभियंता नाशिकमध्ये लाच घेताना जाळ्यात
चाळीसगाव : चाळीसगाव बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते (अशोक नगर, धुळे) यांना नाशिक एसीबीने नाशिकमधील गडकरी चौकात चार लाखांची लाच घेताना रंगेहाथ ...
भुसावळत बोगस शिक्षक भरती प्रकरणात प्राचार्यांसह संस्था चालकांच्या अडचणीत वाढ : न्यायालयाने फेटाळला पाच संशयितांचा अटकपूर्व जामीन
भुसावळ : बोगस शिक्षक भरती प.क.कोटेचा महाविद्यालयातील प्राचार्यांसह पाच संशयितांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्याने संंबंधिताच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे कार्यरत असताना कोटेचा महिला महाविद्यालयात ...
रेल्वेचा ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक : ऐनवेळ्या आठ रेल्वेगाड्या रद्दने प्रवाशांची गैरसोय
भुसावळ : रेल्वे प्रवाशांनो तुम्ही लांबरवच्या प्रवासाचे नियोजन करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठभ महत्त्वाची आहे. विरांगना लक्ष्मीबाई झांशी जंक्शन रेल्वे स्थानकावर पॉवर आणि ...
कर्तव्यावर निघालल्या वरणगाव फॅक्टरी कर्मचार्याचा पुराच्या पाण्यात बुडाल्याने मृत्यू
भुसावळ : कर्तव्यावर निघालेल्या वरणगाव ऑर्डनन्सच्या कर्मचार्याचा पुरातील पाण्याचा अंदाज न आल्याने लवकी नाल्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. ...
50 हजारांची लाच भोवली : तत्कालीन जिल्हा आरोग्याधिकारी एसीबीच्या जाळ्यात
चाळीसगाव : 50 हजारांची लाच स्वीकारताना चाळीसगावातील रहिवासी व तत्कालीन तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी देवराम किसन लांडे (शशिकला नगर, चाळीसगाव) यास सोमवारी दुपारी 12 ...