Ganesh Wagh
11 तलवारींसह युवक जाळ्यात : शिरपूर शहर पोलिसांची मोठी कामगिरी
शिरपूर : शिरपूर शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन तरुणांकडून तब्बल 11 तलवारींचा साठा जप्त केला आहे. या कारवाईने शस्त्र तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ ...
प्रथमच होणार केळीपरीषद : सावदा शहरात 23 रोजी आयोजन
तरुण भारत लाईव्ह न्युज सावदा : शहरात प्रथमच राज्यस्तरीय केळी परीषदेचे आयोजन रविवार, 23 रोजी सकाळी 11 वाजता शहरातील प्रभाकर महाजन बहुद्देशीय सभागृहात करण्यात ...
कर्ज डोईजड झाल्याने तरुण शेतकर्याची आत्महत्या
बोदवड : तालुक्यातील आमदगाव गावातील 20 वर्षीय शेतकरी पूत्राने कर्ज डोईजड झाल्याने शेतात गळफास घेतला. ही घटना गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...
राज्यातील 20 तहसीलदारांच्या बदल्या : चाळीसगावसह पारोळा, जळगावातही बदलले तहसीलदार
भुसावळ : राज्यातील महसूल संवर्गातील 20 तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाचे सहसचिव डॉ.माधव वीर यांनी बुधवारी रात्री काढले आहेत. जिल्ह्यातील चाळीसगावसह पारोळा, अमळनेर व ...
हार्डवेअर व्यापार्याचे घर फोडले ; पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास
बोदवड : शहरातील रहिवासी तथा हार्डवेअर व्यापारी कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधत दरवाजाचे कडीकोयंडा तोडून दोन लाख 77 हजारांचा ऐवज लांबवल्याने शहरात खळबळ ...
रांजणगावात धाडसी घरफोडी : साडे पाच लाखांचा ऐवज लांबवला
चाळीसगाव : तालुक्यातील रांजणगाव येथे बंद घरात प्रवेश करीत चोरट्यांनी तब्बल साडेपाच लाखांचा ऐवज लांबवल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना 2 ते 12 एप्रिलदरम्यान ...
जळगाव शहरात घरफोडी : आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
जळगाव : जळगाव शहर हद्दीत घरफोडी करणार्या बर्हाणपूरच्या संशयीताला जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. मोहम्मद नदीम मोहम्मद रफिक (28, रा.शाह बाजार, बर्हाणपूर, मध्यप्रदेश) ...
घरात कुणी नसताना वयोवृद्धाने घेतला गळफास
सावदा : शहरातील 75 वर्षीय वृध्दाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची ...
भुसावळ शहराचा पारा 43.3 अंशावर
भुसावळ : राज्यात सर्वाधिक हॉट शहर म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहराचा पारा बुधवारी तब्बल 43.3 अंशावर नोंदवण्यात आल्याची माहिती शहरातील केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयाने ...