Ganesh Wagh

पत्रकारीता क्षेत्रात 12 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात कार्यरत, क्राईम रिपोर्टींगमध्ये विशेष प्राविण्य, दैनिक ‘लोकमत’सह ‘दैनिक जनशक्ती’मधील कामाचा प्रदीर्घ अनुभव, स्थानिक ते राज्य पातळीवरील सर्वच विषयांसह घटना, घडामोडींचे वार्तांकन करण्याचा अनुभव

दुर्दैवी! चाळीसगावात भिंत कोसळल्याने परप्रांतीय मजुरांचा जागीच मृत्यू

चाळीसगाव : शहरात तंबाखू कारखान्यात कार्यरत तिघा परप्रांतीय मजुरांचा अंगावर भिंत कोसळल्याने दबले जावून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नाली ...

तरुणावर चाकू हल्ला : संतप्त जमावाने तासभर रोखला महामार्ग

भुसावळ : शहरापासून जवळच असलेल्या अकलूद येथील शुभम अशोक सपकाळे (24, अकलूद) या तरुणावर महिनाभरापूर्वी चाकूहल्ला झाला होता व उपचारादरम्यान त्याची रविवारी सायंकाळी प्राणज्योत ...

गव्हाची वाहतूक करणारा ट्रक उलटला : चालकासह दोघे जखमी

भुसावळ : खंडव्याहून भुसावळकडे निघालेल्या ट्रकचे चालकाच्या बाजूचे ट्रक अचानक निखळल्याने नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. हा अपघात यावल रोडवरील स्मशानभूमीला लागून असलेल्या तापी ...

ब्रेकिंग! हत्येच्या घटनेनं जळगाव पुन्हा हादरलं

पाचोरा : पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथील 40 वर्षीय वाळू व्यावसायीक युवकाचा कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास निर्घृण खून करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली ...

प्रवाशांनो लक्ष द्या : आणखी इतक्या रेल्वे गाड्या रद्द, जाणून घ्या कधी?

भुसावळ : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील मनमाड-दौंड विभागातील बेलापूर, चितळी, पुणतांबा दुहेरी मार्ग यार्डच्या रीमोल्डिंग आणि एनई कामामुळे 22 व 23 मार्च रोजी ब्लॉक घेण्यात ...

डाऊन कृषी नगर एक्स्प्रेसमध्ये स्फोटक पदार्थामुळे डब्याला आग

चाळीसगाव : डाऊन एलटीटी-गोरखपूर कृषीनगर एक्स्प्रेसमधील एका जनरल बोगीत प्रवाशाच्या बॅगेतील स्फोटक पदार्थाने पेट घेतल्याने सर्वसाधारण बोगीतील प्रवाशांमध्ये प्रचंड धावपळ उडाली. ही धक्कादायक घटना ...

वरणगावात वर्‍हाडींना मधमाशींच्या चाव्याची पंगत : छायाचित्रकारासह 15 जखमी

भुसावळ : तालुक्यातील तळवेल येथील बाळकृष्ण  पुरुषोत्तम पाटील यांच्या मुलाचा विवाह शुक्रवार, १७ मार्च रोजी नागेश्वर मंदिर, वरणगाव येथील सप्तशृंगी माता मंदिर हॉलमध्ये होता. ...

रस्ता नव्हे मृत्यूचा राष्ट्रीय महामार्ग : तीन वर्षात शंभरावर बळी

भुसावळ (गणेश वाघ) : रस्त्यांची वाहतूक वेगाने होण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्चून महामार्गांचे एकीकडे जाळे विणले जात असताना दुसरीकडे हेच महामार्ग वाढत्या अपघाताला कारणीभूत ...

जळगावच्या गेंदालाल मिल भागातील कुविख्यात टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

जळगाव : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी कारवायांद्वारे जनतेच्या मनात भीती व दहशत निर्माण करणार्‍या गेंदालाल मिल भागातील अट्टल तिघा गुन्हेगारांच्या टोळीला जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी ...

भुसावळातील अपूर्ण रस्त्यांचा प्रश्न विधानपरीषदेत, आ. खडसेंनी लक्षवेधीद्वारे वेधले लक्ष!

 भुसावळ : विशेष रस्ता अनुदानातून शहरातील 12 कोटींचा निधी मंजूर झाल्यानंतर शहरातील 23 रस्त्यांच्या कामांचे आदेश पालिकेने कंत्राटदाराने दिले होते मात्र वेळेत संबंधित ठेकेदाराने कामे ...