Ganesh Wagh

पत्रकारीता क्षेत्रात 12 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात कार्यरत, क्राईम रिपोर्टींगमध्ये विशेष प्राविण्य, दैनिक ‘लोकमत’सह ‘दैनिक जनशक्ती’मधील कामाचा प्रदीर्घ अनुभव, स्थानिक ते राज्य पातळीवरील सर्वच विषयांसह घटना, घडामोडींचे वार्तांकन करण्याचा अनुभव

नागरिकांनो.. काळजी घ्या! कोरोना पुन्हा पसरतोय, जळगाव जिल्ह्यात आढळले रुग्ण

भुसावळ : राज्यातून कोरोना हद्दपार झाल्यानंतर यंत्रणांना दिलासा मिळाला असतानाच भुसावळात मात्र कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यानेे शहरवासीयांची चिंता वाढली आहे तर आरोग्य यंत्रणेवरील ताणही ...

अमळनेर शहरातील कुविख्यात गुन्हेगार नागपूर कारागृहात स्थानबद्ध

अमळनेर : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या गुन्हे प्रवृत्तीविरोधात जिल्हा पोलीस दलाने मोहिम उघडली असून यापूर्वी शहरातील दादू धोबी, शुभम देशमुख या सराईत गुन्हेगारांवर ...

ब्रेकिंग ! धरणगावमध्ये लाचखोर नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : अवैधरीत्या वाळू वाहतूक करू देण्यासह वाहनांवर कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती 25 हजांराची लाच स्वीकारताना धरणगाव नायब तहसीलदारांसह कोतवालास जळगाव एसीबीच्या पथकाने गुरुवारी दुपारी ...

लॉकडाऊनमध्ये अल्पवयीन मुलीला पळवले : मालेगावच्या आरोपीला शिक्षा

जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याने भावासोबत अकोल्याकडे पायी निघालेल्या अल्पवयीन तरुणीला मालेगावातील संशयीताने दुचाकीवर बसवून पळवून नेले होते. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल ...

पिंपळगावच्या महिला प्रवाशाच्या लाखांच्या दागिण्यांवर चोरट्यांचा डल्ला

जामनेर : बसमधून उतरताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा येथील महिला प्रवाशाच्या एक लाखांच्या सोन्याच्या ऐवजावर डल्ला मारला. या प्रकरणी मंगळवारी जामनेर ...

साक्री तालुक्यातील अल्पवयीन तरुणीचा गर्भपातानंतर मृत्यू

धुळे : पिंपळनेर शहराजवळील एका गावाजवळील अल्पवयीन तरुणीवर एकाने अत्याचार केल्याने तरुणी गरोदर राहिली मात्र बदनामी टाळण्यासाठी धुळ्यातील एका खाजगी रुग्णालयात एका नर्सच्या माध्यमातून ...

जळगावात हद्दपार आरोपीची तलवारीच्या धाकावर दहशत

जळगाव : हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण करून शहरात दाखल झालेल्या गुन्हेगाराकडून तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण केली जात असल्याची माहिती जळगावच्या एमआयडीसी पोलिसांना कळताच त्यांनी धाव ...

एकनाथ खडसेंनी चालवले सरकारवर टिकेचे बाण, म्हणाले..

भुसावळ : सत्तेवर आलेल्या सरकारला सरकारच्या प्रश्नांवर देणे-घेणे नाही त्यातच सरकारमधील मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी शेतकर्‍यांविषयी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असून मुख्यमंत्र्यांना जर ...

देवदर्शनासाठी निघाले मात्र जीवाला मुकले

भुसावळ : वरणगावजवळील सुसरी शिवारात आज दुपारी दिड वाजेच्या सुमारास भरधाव एस.टी.बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात बोदवड तालुक्यातील मनुर गावातील तिघे युवक जागीच ...

भुसावळातील गुन्हेगारीला पोलिसांचा चाप : तीन वर्षात गुन्हे निम्म्यावर

Police crack down on crime in Bhusawal : Crime has halved in three years भुसावळ (गणेश वाघ) : गुन्हेगारी कारवायांमुळे राज्यात बदनाम झालेल्या भुसावळातील गुन्हेगारी ...